logo

Welcome to Visava


हमीपत्र

दिनांक: 21st November 2024

* अनिवार्य फील्ड / Compulsory fields

नियम आणि अटी

१. आम्हाला रिसॉर्ट मालकाने घालून दिलेले नियम मान्य आहेत.

२. रिसॉर्ट परिसरात मद्यपान करून बेशिस्त वर्तन केल्यास आमची/ आमच्या ग्रुपची एंट्री रद्द करण्यात येईल तसेच आम्हाला कोणत्याही प्रकारची प्रवेश फी परत मिळणार नाही.

३. स्विमिंग पुल, डि.जे. म्युझीक, जेवण, चहा-नास्ता इत्यादी बाबतचे वेळापत्रकाचे आम्हाला मान्य आहे. त्याबाबतची आमची कोणतीही तक्रार राहणार नाही.

४. आजारी व्यक्ती व पोहता न येणाऱ्या व्यक्तिनी स्विमिंगपुल मध्ये उतरू नये. तसेच मुलांची काळजी पर्यंचकांनी स्वत: घ्यावयाची आहे.

५. स्विमिंगपुल मध्ये पोहताना सुर मारू नये.

६. स्विमिंग पुलमध्ये पोहताना अपघात घडल्यास त्याबाबत संचालक जबाबदार राहणार नाही.

७. मौल्यवान व किंमती वस्तुची जबाबदारी आमची स्वत: वर राहील.

८. आमच्याकडुन कोणत्याही प्रकारचे बेशिस्त वर्तन अथवा नियमबाह्य कृत्य होणार नाही ह्याची आम्ही हमी देतो.

९. रिसॉर्टमधील खा, टेबल अथवा इतर वस्तूंची तोडफोड झाल्यास त्याची नुकसान भरपाई आम्हास द्यावी लागेल.

१०. आम्ही दिलेले लॉकर अथवा रूम यांची स्वच्छता व निगा राखणे तसेच लॉकर अथवा रूमचे नुकसान उदा. बिछाना, बाथरूम, दरवाजा, फर्निचर व इतर वस्तूंची तोडफोड झाल्यास सदर नुकसान भरपाई आम्हाला द्यावी लागेल.

११. रिसॉर्टच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे मद्यपान करण्यास मनाई आहे याची आम्हाला जाणीव आहे.

१२. मी आणि माझ्या सोबत आलेल्या सर्व व्यक्तींची जबाबदारी माझ्यावर राहिल.

१३. रिसॉर्ट मध्ये प्रवेश केल्यावर प्रवेश फी (बुकींग फी) परत केली जाणार नाही.